ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे अनमोल मार्गदर्शन
💫 “खुशियों से दोस्ती, तनाव से दूरी” 💫
परमात्म प्रेम, आत्मशक्ती आणि विश्वकल्याणासाठी एक पवित्र भेट! 🌷 तणावमुक्त, आनंदी आणि शांत जीवनाचा मार्ग जाणून घेण्यासाठी विश्वप्रसिद्ध आध्यात्मिक व प्रेरणादायी मार्गदर्शक ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांच्या विशेष कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित रहा.
टीप · NOTE🚫 12 वर्षांखालील मुलांना कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार नाही.
✅ प्रवेश निःशुल्क आहे; परंतु पंजीकरण आवश्यक आहे.
* चिन्हांकित माहिती आवश्यक आहे · Fields marked * are required.
कृपया हा नोंदणी क्रमांक जपून ठेवा. कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचावे. 🙏
Please save this registration number (take a screenshot).